Mumbai Rain : मुंबईत पुढील 4 दिवस मुसळधार पावसाची शक्यता कमी, 19 जुलैपर्यंत ग्रीन अलर्ट
मुंबईकरांचा विकेंड कोरडा जाण्याची शक्यता आहे. मुंबईत पुढील ४ दिवस मुसळधार पावसाची शक्यता कमी असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. आजपासून १९ जुलैपर्यंत मुंबईत ग्रीन अलर्ट जारी करण्यात आलाय. त्यामुळे मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता कमी आहे.. तर दुसरीकडे आज दुपारी २च्या सुमारास समुद्रात ४.८५ मीटर उंचीच्या लाटा उसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय.
Tags :
Abp Majha Maharashtra Monsoon IMD Mumbai Rain Mumbai Rains Weather Updates Maharashtra Rains ABP Majha Monsoon 2022 IMD Prediction