ABP News

Mumbai Rain Updates : महिनाभरच्या विश्रांतीनंतर पाऊस, मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा

Continues below advertisement

Mumbai Rain Updates  : महिनाभरच्या विश्रांतीनंतर पाऊस, मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा

भारतीय हवामान खात्याने आपल्या जिल्ह्यात अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तरी नागरिकांनी सतर्क राहावे व स्थानिक शासकीय यंत्रणेकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे. हवामान खात्याकडून आज मुंबईसाठी अतिमुसळधार पावसाचा इशारा. प्रशासनाकडून मुंबईतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram