Mumbai Rain Updates : मुंबईतील पावसाची नेमकी स्थिती काय? सायन परिसरातून पावसाचा आढावा

सकाळपासून मुंबई आणि उपनगरात काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या तर काही भागांत हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसतायत. याच पावसामुळे मुंबईतील सखल भागांत पाणी साचायला सुरुवात झालीय. दरम्यान मुंबईतील सायन भागातून या पावसाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधझी वेदांत नेब यांनी.

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola