Mumbai Rain Update : सांंताक्रुझ विमानतळाबाहेर पाणी साचलं, अनेक ठिकाणी पावसाची हजेरी : ABP Majha
abp majha web team
Updated at:
18 Jul 2023 08:45 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाही दिवस विश्रांती घेतल्यानंतर राज्यात पुन्हा पाऊस सक्रिय झालाय.. राज्यात अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावलीय..
मुंबईसह उपनगरात कालपासून मुसळधार पाऊस सुरू आहे.. सखल भागात पाणी साचलंय. सांताक्रूझ विमानतळाबाहेर एक ते दीड फूट पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय...