Mumbai Rain Update : पहिल्याच पावसात मुंबईची कशी तुंबई झाली?
पहिलाच पाऊस आणि अंधेरी सबवे ओव्हरफ्लो. पाणी साचल्यानं कार, दुचाकी पाण्याखाली. अनेक वाहनं पाण्यात बुडाली, अंधेरी सबवेत पाणी साचल्यानं सबवे बंद. अंधेरी सबवेमध्ये कार पाण्यातून बाहेर काढण्यासाठी दोरीचा आधार