Mumbai Rains : मुंबईतील पावसाविषयी पालिका आयुक्तांनी दिली महत्त्वाची माहिती

मुंबईत तासाभराच्या अनुशंगाने झालेल्या पावसाच्या धर्तीवर पालिका प्रशासनाकडून महत्त्वाची माहिती देण्यात आली. मुंबईत झालेला पाऊस अतिवृष्टीचे निकष यासंबंधीची माहिती त्यांनी यावेळी दिली. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola