Mumbai Rain Effect on Police Bharti : मुंबईतील अवकाळी पावसाचा पोलीस भरतीच्या उमेदवारांना फटका

Continues below advertisement

मुंबईत पडणाऱ्या अवकाळी पावसाचा फटका पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना बसलाय... मुंबईच्या नायगाव पोलीस मैदानावर आज पोलीस भरतीची मैदानी चाचणी होती. या भरतीसाठी राज्यभरातून उमेदवार मुंबईत दाखल झाले होते. पण अवकाळी पावसामुळे मैदानात चिखल झाला आणि चाचणी पुढे ढकलली.आता पुढची प्रक्रिया ही 25 मार्चला होणार आहे 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram