Mumbai Rain Eastern Express Way : मुंबईतील पूर्व उपनगरांमध्ये मुसळधार, पाणी साचण्यास सुरुवात

Continues below advertisement

Mumbai Rain Eastern Express Way : मुंबईतील पूर्व उपनगरांमध्ये मुसळधार,  पाणी साचण्यास सुरुवात

मुंबईच्या पूर्व उपनगरामध्ये सकाळपासून पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे, जर असाच पाऊस सुरू राहिला तर सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे, सध्या पावसाचा जोर ओसरल्याने पूर्ववृत्तगती महामार्गावर वाहतूक कोंडी दिसून येत नाही, मात्र एलबीएस रोडवर काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे, पूर्व उपनगराप्रमाणेच ठाण्यात देखील सकाळपासून मुसळधार पाऊस बरसत आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram