ABP News

Mumbai Rain Alert: मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेलमध्ये मुसळधार पावसाला सुरूवात, विजेच्या कडकडासह पाऊस

Continues below advertisement

मुंबईचा पश्चिम उपनगरात जोरदार पावसाला सुरुवात,पश्चिम उपनगरात वांद्रे,सांताक्रुज, विलेपार्ले,अंधेरी,जोगेश्वरी,गोरेगाव,मालाड,कांदिवली,बोरिवली,दहिसर परिसरामध्ये सध्या विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाला आहे,

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola