Mumbai Railway Update : Kalyan - ठाकुर्ली दरम्यान रेल्वे रुळाला तडा, 15 ते 20 मिनिट रेल्वे उशीरा
मध्य रेल्वेच्या कल्याण आणि ठाकुर्ली दरम्यान रुळाला तडा गेल्यानं सकाळी साडेसहा ते सव्वा सातच्या सुमारास इंद्रायणी एक्स्प्रेस खोळंबली होती.. इंद्रायणी मार्गस्थ झाली असली तरी डाऊन दिशेनं होणारी वाहतुक १५ ते २० मिनिटं उशिरानं सुरु आहे...