Mumbai Local Train | रेल्वे पोलीस आणि कर्मचाऱ्याचं प्रसंगावधान, आजी-नातवाला वाचवलं

Continues below advertisement
मुंबईच्या मध्य रेल्वे मार्गावरील करीरोड रेल्वे स्थानकात एक वयस्कर महिला आणि तिच्या चार वर्षांच्या नातवाला रेल्वेखाली जाण्यापासून रेल्वेच्या एक कर्मचारी आणि लोहमार्ग पोलिसाने वाचवले. ही सर्व थरारक घटना या रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram