Mumbai | मुंबई लोकलबाबतच्या राज्य शासनाच्या निर्णयाला रेल्वे बोर्ड मान्यता देणार?
Continues below advertisement
मुंबईतील लोकल सेवा सर्वसामान्य प्रवासाशांसाठी खुली करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतल्यानतंर नागरिकांनी आनंद व्यक्त केला. असं असलं तरीही आता यावर रेल्वे बोर्डाची मान्यता येणंही तितकंच महत्त्वाचं असणार आहे.
Continues below advertisement