
Bharat Bandh | कांजूरमार्ग स्टेशनवर बहुजन क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून रेलरोको | ABP Majha
Continues below advertisement
कांजूर मार्ग स्टेशनवर बहुजन क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी रेल्वे रोखल्यानं मध्य रेल्वेची वाहूतक १५ मिनिटं उशिरानं सुरु आहे. आंदोलकांना बाजूला करुन लोकलसेवा सुरु करण्यात आलीए. तरी, मध्य रेल्वेनं आंदोलकांना लोकल न थांबवण्याचं आवाहन केलंय
Continues below advertisement