Sachin Ahir : भाजपच्या कार्यक्रमात राहुल देशपांडेंचा अपमान : सचिन अहिर : ABP Majha
जांभोरी मैदानातील भाजपच्या दीपोत्सव कार्यक्रमात गायक राहुल देशपांडे यांचा अपमान झाल्याचा आरोप सचिन अहिर यांनी केलाय. राहुल देशपांडे यांचं गाणं
थांबवून टायगर श्रॉफचा सत्कार केल्याचा आरोप सचिन अहिर यांनी ट्विटच्या माध्यमातून केलाय