Mumbai Pune Express Way Toll : मुंबई- पुणे प्रवास महागणार, टोलमध्ये 18 टक्क्यांची वाढ

Continues below advertisement

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेचा प्रवास आणखी महागणार आहे. १ एप्रिलपासून चारचाकी वाहनांना २७० ऐवजी ३२० रुपये मोजावे लागणार आहेत.. तर टेम्पोसाठी ४२० ऐवजी ४९५ रुपये द्यावे लागणार आहेत.. टोलच्या दरात दर तीन वर्षांनी वाढ होते.. याआधीची वाढ २०२० साली झाली होती. मात्र यंदाची टोेलवाढ ही २०३० पर्यंत लागू असेल, असं एमएमआरडीनं सांगितलंय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram