
Omicron Update: मुंबई-पुण्याची धाकधूक वाढवणारी बातमी, महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे 8 रुग्ण ABP Majha
Continues below advertisement
मुंबई-पुण्याची धाकधूक वाढवणारी बातमी, महाराष्ट्रात ओमायक्रॉन व्हेरियंटचे ८ रुग्ण पिंपरी चिंचवडमध्ये ६, तर पुण्यातल्या एकाला ओमायक्रॉनचा संसर्ग परदेशातून मुंबईत आलेल्या १९ जणांना कोरोना, संपर्कातील ६ जण कोरोना पॉझिटिव्ह
Continues below advertisement