Corona : मुंबई आणि पुणं तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर? जाणून घ्या काय आहे परिस्थिती
मुंबई आणि पुण्यात कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत गेल्या काही दिवसांपासून धडकी भरवणारी वाढ पाहायला मिळते आहे. त्यामुळं कोरोनाची तिसरी लाट सुरु होणार का? असा प्रश्न उपस्थित होतोय. बघुयात यासंदर्भातील एक रिपोर्ट