Mumbai Pune Expressway : किवळे ते सोमाटणे फाटादरम्यान ओव्हरहेड ग्रॅन्टी उभारण्याचं काम
Continues below advertisement
तुम्ही पुणे-मुंबई प्रवास करणार असाल तर तुमच्यासाठी मोठी बातमी आहे.. कारण आज दुपारी १२ ते 2 वाजेपर्यंत एक्स्प्रेस वे वर ब्लॉक घेण्यात येणार आहे.. एमएसआरडीसीकडून किवळे गावाजवळ मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गिकेवर गॅन्ट्री उभारण्याचे काम करण्यात येणार आहे.. त्यासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे..
Continues below advertisement