Mumbai Pune Expressway : पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर आज पुन्हा दोन तासांचा ब्लॉक

आज मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर दोन तासांचा ब्लॉक, मोठे दिशादर्शक फलक बसवण्यासाठी ब्लॉक, दुपारी १२ ते २ दरम्यान पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद राहाणार.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola