Mumbai Pune Expressway Traffic : खालापूर टोलजवळ सुमारे दोन ते अडीच किलोमीटर वाहनांची रांग
abp majha web team
Updated at:
13 Aug 2022 11:05 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई पुणे एक्स्प्रेस मार्गावर वाहनांची मोठी गर्दी, खालापूर टोलजवळ सुमारे दोन ते अडीच किलोमीटर वाहनांची रांग , पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांची रांग, सलग सुट्ट्यांमुळे मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी