Mumbai Pune Express way Accident : एकामागोमाग एक गाड्या आदळल्या एकमेकांवर, अपघातांना ब्रेक कधी?

काळजाचा थरकाप उडवणारा हा अपघात घडला. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर. ट्रकचा ब्रेकफेल झाला, ट्रक गाड्यांना मागून धडकला, आणि एकामागोमाग एक गाड्या एकमेकांवर आदळल्या. तब्बल अकरा गाड्यांचा चुराडा झाल्यावरच ट्रकची चाकं थांबली 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola