Mumbai-Pune Air Pollution : लक्ष्मी पूजनाला गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा हवेची गुणवत्ता ढासळली
abp majha web team
Updated at:
13 Nov 2023 02:49 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईची हवा पुन्हा प्रदुषित, मुंबईचा एअर क्वालिटी इंडेक्स २५९ वर, फटाक्यांमुळं मुंबईतील हवेच्या प्रदूषणात पुन्हा वाढ. फटाक्यांमुळं पुण्यातील हवेची गुणवत्ता खालावली, एक्यूआय ३०० च्या पार, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा हवेची गुणवत्ता जास्त ढासळली.