Mumbai Pune Accident : मुंबई - पुणे एक्स्प्रेस मार्गावर भीषण अपघात, भरधाव टेम्पोची बसला धडक
Continues below advertisement
मुंबई - पुणे एक्स्प्रेस मार्गावर ढेकू गावानजीकच्या उतारावर अपघात.भरधाव येणाऱ्या टेम्पोने बसला मागून धडक दिल्यानं बसचं मोठं नुकसान.
Continues below advertisement