Coronavirus | मुंबईतील ग्रोथ रेट हळूहळू कमी होतोय, परिस्थिती हाताबाहेर नाही : प्रा. नीरज हातेकर
सद्यस्थिती पाहता मुंबई आणि महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणं याच कारण म्हणजे परप्रांतिय मजुरांचं झालेलं स्थलांतर आणि लॉकडाऊनमध्ये दिलेली शिथिलता आहे. मोठ्या सोसायटीच्या तुलनेत विचार केला तर आज सुद्धा मुंबईत स्लम भागातचा कोरोना पॉझिटिव्हची संख्या वाढलेली आहे. जर राज्याचा ग्रोथ रेट हा 6 टक्के आहे. साधारण एक महिन्यात स्लम भागातील वाढणारी कोरोना पॉझिटिव्हची संख्या सुद्धा कमी होईल ती नियंत्रणात आणणं शक्य होईल. मात्र, ज्याप्रकारे मजुरांचा स्थलांतर पाहतोय त्यामुळे इतर राज्यात कोरोना वाढण्याची सुद्धा शक्यता व्यक्त होते. या संदर्भात मुंबई विद्यापीठाचे प्राध्यापक नीरज हातेकर यांच्याशी बातचीत