Mumbai Ganpati Bappa Morya : मुंबईच्या अंजीरवाडीमधील गणपती बाप्पाच्या मिरवणुकीला सुरुवात : ABP Majha
abp majha web team
Updated at:
28 Sep 2023 03:04 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईच्या अंजीरवाडी येथील गणपती बाप्पाच्या मिरवणुकीला सुरुवात झालीय. या मिरवणुकीत मंत्री छगन भुजबळ, अजित पवार गटाचे समीर भुजबळ आणि माजी आमदार पंकज भुजबळ सहभागी झाले आहेत. या वर्षी या मंडळाला 75 वर्षे पूर्ण झाली आहेत.