BMC Opposition Leader | भाजपचे प्रभाकर शिंदे मुंबई महापालिकेचे विरोधी पक्षनेते
मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजप गटाची काल बैठक झाली. या बैठकीत महापालिकेत विरोधीपक्ष नेता म्हणून प्रभाकर शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. तसंच महापालिकेमधल्या भाजप पक्षाचा गट नेता म्हणून विनोद मिश्रा यांची निवड झालीय.