नारळ खराब असल्यास तीन दिवसांत बदलून मिळणार, प्रभादेवी, परळमधील विक्रेत्यांची शक्कल | ABP Majha
नारळाला एक्सपायरी डेट लावलीये, असं तुम्हाला सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही, पण मुंबईतल्या प्रभादेवीतील विक्रेत्यानं चक्क नारळावर एक्सपायरी डेटचे स्टिकर्स लावलेत, नेमका काय आहे प्रकरण, पाहूयात