Mumbai Politics : मुंबईत रस्ते कंत्राटाची कोटींची उड्डाणे! रस्त्यांच्या कामांवरून शिवसेना-भाजपमध्ये जुंपली
Continues below advertisement
२०२१-२२ वर्षासाठी मुंबई पालिकेत १ हजार ७०० कोटींच्या रस्त्याच्या कामांचे प्रस्ताव मंजूर झाला आहे. महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत रस्त्यांच्या कामांवरुन शिवसेना आणि भाजपमध्ये जुंपली झाली.
Continues below advertisement