Eknath Khadse राष्ट्रवादीत प्रवेश करणार; खडसेंना मानाचं आणि महत्त्वाचं स्थान मिळेल : अभय देशपांडे
Continues below advertisement
भाजपला रामराम केल्यानंतर एकनाथ खडसे आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. खडसे यांना निश्चितच महत्त्वाचं पद दिलं जाईल असं राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांनी म्हटलं. परंतु हे पद आताच मिळणार की त्यासाठी काही कालावधी लागले हे पाहावं लागेलं.
Continues below advertisement