Mumbai Crime | मुंबईच्या फुटपाथवर चक्क पेट्रोल पंप, अवैध पद्धतीनं विकलं जात होतं डिझेल

Continues below advertisement
मुंबई : एरवी पेट्रोल पंप आपल्याला रस्त्याच्या बाजूला आणि व्यवस्थित जागेवर पाहायला मिळतो. मात्र मुंबई पोलिसांनी धारावी आणि माहिम या ठिकाणी फुटपाथवर एका कंटेनरमध्ये सुरू असलेल्या डिझेल विक्रीचा भांडाफोड केला असून 14 हजार लिटर डिझेल जप्त केले आहे. तर राघवेंद्र ठाकूर नावाच्या आरोपीला अटक केली असून त्याचे साथीदार फरार झाले आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram