Mumbai Police Threatened : मुंबईत लवकरत ब्लास्ट करणार, मुंबई पोलिसांना ट्वीटरवरुन धमकी ABP Majha
Continues below advertisement
मुंबई पोलिसांना ट्विटरच्या माध्यमातून धमकी मिळाली आहे
सोमवारी सकाळी 11 च्या सुमारास मुंबई पोलिसांच्या ट्विटर अकाऊंटवर ‘मी लवकरच मुंबईत ब्लास्ट करणार आहे’ असा मेसेज पाहायला मिळाला.
“मी लवकरच मुंबईत धमाका करणार आहे”
हा संदेश गांभीर्याने घेत पोलिसांनी संबंधित खात्याची चौकशी सुरू केली आहे.
याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
Continues below advertisement