Mumbai Police Requirement : मुंबईत पोलीस चालक भरतीदरम्यान उत्तम उगले नावाच्या तरुणाचा मृत्यू

Continues below advertisement

मुंबईत पोलीस चालक भरतीदरम्यान तरुणाचा मृत्यू. मैदानी परीक्षेदरम्यान चक्कर आल्याने उत्तम उगले नावाच्या तरुणाचा कोलेकल्याण येथे मृत्यू. पोलीस खात्यातील वाहनचालक पदाच्या भरतीदरम्यान प्रकार. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram