Mumbai Attack : मुंबईत पुन्हा 26/11 सारखा हल्ला? मुंबई ट्रॅफिक कन्ट्रोल रूमला धमकीचा मेसेज
Continues below advertisement
रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर इथं दोन संशयास्पद बोटी आढळून आल्यानंतर आता मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाला धमकीचा मेसेज आलाय.. मुंबईतील २६/११सारखा हल्ला करण्याची धमकी देणारा मेसेज वाहतूक विभागाच्या व्हॉट्सअॅपवर आलाय... पाकिस्तानी नंबरवरुन हा मेसेज आल्याची माहिती मिळतेय.... लोकेशन ट्रेस करण्याचा प्रयत्न झाल्यास ते भारताबाहेर दाखवले जाईल आणि स्फोट मुंबईत होईल असं मेसेज करणाऱ्याने म्हटलंय.... भारतात सध्या सहा लोक असून तेच हे स्फोट घडवून आणतील असा इशाराही या मेसेजद्वारे देण्यात आलाय... बई पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे. त्यासोबतच दुसऱ्या तपास यंत्रणांनाही याची माहिती देण्यात आलीय
Continues below advertisement