Mumbai Police : पत्रकारांशी दादागिरी करणारे पोलिस निरीक्षक संजय निकम यांचा जबाब नोंदवणार
Continues below advertisement
लालबागच्या राजाच्या परिसरात वार्तांकनासाठी गेलेल्या प्रतिनिधींना पोलिसांकडून धक्काबुक्की झाल्याची घटना घडलीये. एबीपी माझाचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ यांना पोलिसांकडून धक्काबुक्की करण्यात आली. पोलीस निरीक्षक संजय निकम यांच्याकडून अरेरावीची भाषाही करण्यात आली. पोलिसांकडून कोविड नियमांचं उल्लंघनही झालं.
Continues below advertisement