Mumbai Police : भाडे नाकारणं मुंबईतील रिक्षा-टॅक्सी चालकांना महागात पडणार, पोलिसांचा कारवाईचा इशारा

मुंबई : शहरात टॅक्सी आणि रिक्षा चालकांकडून सर्रासपणे भाडे नाकारलं जात असल्याच्या अनेक घटना घडताना दिसतात. रात्री बेरात्री नागरिकांना अनेकदा या गोष्टींचा अनुभव येत असतो. आता त्याला नियंत्रण बसणार असून अशा मुजोर टॅक्सी आणि रिक्षा चालकांविरोधात मुंबई पोलिसांनी (Mumbai Traffic Police) कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola