Night Curfew Mumbai : मुंबईत नव्या निर्बंधांची अंमलबजावणी, ठिकठिकाणी नाकाबंदी करत पोलिसांची कारवाई

मुंबईतही मध्यरात्रीपासून नव्या निर्बंधांची अंमलबजावणी सुरु झालीय. मुंबईत ठिकठिकाणी नाकाबंदी लावण्यात आल्याचं पाहायला मिळालं. यावेळी कोरोना नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. रात्रीची संचारबंदी असतानाही विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात आली. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola