Mumbai Police Leave Cancel: गणपती विसर्जनानिमित्त वैद्यकीय रजा वगळता मुंबई पोलिसांच्या सुट्ट्या रद्द
abp majha web team
Updated at:
27 Sep 2023 11:36 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअनंत चतुर्दशी निमित्त मुंबई पोलिसांच्या वैद्यकीय रजा वगळता इतर सगळ्या रजा बंद. जास्तीत जास्त मनुष्यबळ रस्त्यावर असण्याची गरज असल्याने घेण्यात आला निर्णय. तसेच शुक्रवारी साजरी होणाऱ्या ईद-ए-मिलाद निमित्त देखील नियमावली.