Mumbai : गेल्या 2 वर्षांत हरवलेले 170 मोबाईल मुंबई पोलिसांनी काढले शोधून ABP Majha
abp majha web team
Updated at:
16 Oct 2021 07:22 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगेल्या 2 वर्षांत मुंबईतल्या साकीनाका पोलिसांनी हरवलेले 170 मोबाईल शोधून काढले आहेत. परिमंडळ 10 चे उपायुक्त डॉ महेश्वरी रेड्डी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळवंत देशमुख आणि तपास अधिकारी हनुमंत धवन यांच्या हस्ते हे मोबाईल मूळ मालकांना परत देण्यात आले.