SSR Family | मुंबई पोलिसांनी दिलेल्या जबाबात कुटुंबीयांची वेगळी भूमिका
Continues below advertisement
मुंबई पोलिसांनी दिलेल्या जबाबात कुटुंबीयांची वेगळी भूमिका मांडली आहे. आत्महत्येबाबत कुटुंबीयांनी संशय व्यक्त केला नव्हता. सतत मिळणाऱ्या नकारामुळे सुशांतने आत्महत्या केली असावी, असे वडिलांनी म्हटलं आहे.
Continues below advertisement