Mumbai Police : मुंबई पोलिसांवर संकट, 116 कुटुंबीयांना तातडीने घरं खाली करण्याची नोटीस ABP Majha

Continues below advertisement

ऐन पावसाळ्याच्या तोंडावर मुंबई पोलिसांवर संकट, डीबी मार्ग पोलीस वसाहतीतील 116 कुटुंबीयांना तातडीने घरं खाली करण्याची नोटीस, इमारत धोकादायक झाल्याने घर खाली करण्याच्या सुचना,मात्र पर्यायी घरेही निकृष्ठ दर्जाची असल्याचा पोलीस कुटुंबीयांचा दावा

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram