Mumbai Police Commissioner परमबीर सिंह यांची उचलबांगडी; हेमंत नगराळे Hemant Nagrale नवे पोलीस आयुक्त
मुंबई : ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची उचलबांगडी केली आहे. तर सध्या राज्याचे पोलीस महासंचालक म्हणून कार्यभार पाहणारे हेमंत नगराळे आता नवे मुंबई पोलीस आयुक्त असतील.
Tags :
Maharashtra Police Mumbai Police Anil Deshmukh Mumbai Police Commissioner Parambir Singh Hemant Nagrale Sachin Vaze Sachin Vaze CASE Mansukh Hiran Case