Who Is Hemant Nagrale? | कोण आहेत हेमंत नगराळे?

मुंबई : ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची उचलबांगडी केली आहे. तर सध्या राज्याचे पोलीस महासंचालक म्हणून कार्यभार पाहणारे हेमंत नगराळे आता नवे मुंबई पोलीस आयुक्त असणार आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्वीट करुन ही माहिती दिली आहे. दरम्यान, मुंबईचे नवे पोलीस आयुक्त होणारे हेमंत नगराळे यांची आजपर्यंतची कारकिर्द पाहुया.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola