Urfi Javed : गुन्हा दाखल होताच उर्फी जावेद भारतातून दुबईला पसार
Continues below advertisement
मुंबई पोलिसांची बदनामी केल्या संदर्भात अभिनेत्री उर्फी जावेदवर झाला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ओशिवरा पोलिसांनी गुन्हा दाखल करताच उर्फी जावेद देशाबाहेर दुबईमध्ये निघून गेली आहे, व्हायरल व्हिडिओ मध्ये दिसणारा पोलिसांचा स्कार्पिओ गाडी ओशिवरा पोलिसांनी मध्यरात्री ताब्यात घेतली आहे. या प्रकरणातील तोतया पोलीस निरीक्षकाला अटक करण्यात आली असून स्वस्त प्रसिद्धीसाठी कायद्याचं उल्लंघन करू शकत नाही असं पोलिसांनी स्पष्ट केलंय.
Continues below advertisement