Mumbai Police Bharati Copy Case : मुंबई पोलीस भरतीत हायटेक कॉपी, पाचवा गुन्हा दाखल
Continues below advertisement
Mumbai Police Bharati Copy Case : मुंबई पोलीस भरतीत हायटेक कॉपी, पाचवा गुन्हा दाखल
मुंबई पोलीस भरती परीक्षेतील हायटेक कॉपी प्रकरणात दहिसर पोलीस स्टेशनमध्ये पाचवा गुन्हा दाखल करण्यात आलाय. स्पर्धा परीक्षा समन्वय समितीच्या आरोपानंतर एबीपी माझाने याबाबतची बातमी दाखवली होती. याप्रकरणी पोलीस भरतीतील उमेदवार आणि त्याच्या साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याआगोदर मुंबईत चार ठिकाणी गुन्हे दाखल झाले होते.
Continues below advertisement
Tags :
MUMBAI POLICE