Plastic Ban Campaign | मुंबईत उद्यापासून पुन्हा प्लॅस्टिक बंदीची मोहिम | ABP Majha
Continues below advertisement
महानगरपालिका क्षेत्रात प्रतिबंधित प्लास्टिक वापरणारांवर १ मार्चपासून पासून कडक कारवाई करण्यापचा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतलाय..या मोहिमेत दुकानांसह मंगल कार्यालयं, उपहारगृहं, कार्यालयांमध्येही तपासणी होणार आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रात प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर रोखण्यारसाठी तीव्र कारवाई करण्यायचे निर्देश दिलेत.. मे २०२० पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रा प्रतिबंधित प्लास्टिकमुक्त करण्यालचे लक्ष्य सरकारचं आहे.
Continues below advertisement