Mumbai : मुंबईतील टेस्टिंग लॅबवर मोठा ताण 24 तासांत अहवाल देण्याचं आव्हान; ABP Majha
Continues below advertisement
तिसरी लाट सुरु झाली आणि मुंबईत कोविड चाचणी करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे टेस्टिंग लॅबवर मोठा ताण येतोय. मुंबईत रोज सुमारे ५० हजार चाचण्या केल्या जात आहेत. २४ तासांच्या आत अहवाल देण्याचं लॅबसमोर आव्हान आहे. मुंबईतील टेस्टिंग लॅब सध्या २४ तास कार्यरत आहेत. या संदर्भात खासगी लॅबमधील वरिष्ठ लॅब टेक्निशियन डॉक्टर विक्रांत सनगर यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी वेदांत नेब यांनी.
Continues below advertisement