ओशिवारा परिसरात 19 वर्षीय मुलगी नाल्यात पडली, अग्निशमन दल आणि पोलिस घटनास्थळी दाखल, नाल्यात पडलेल्या मुलीचं शोधकार्य युद्धपातळीवर सुरु