आगामी शैक्षणिक वर्षात टीव्ही, रेडिओवरुन शिक्षणाचे धडे; वर्ग न भरवता शाळा सुरु करण्याच्या दिशेने पाऊल
Continues below advertisement
आगामी शैक्षणिक वर्षात टीव्ही आणि रेडिओवरुन शिक्षणाचे धडे मिळण्याची शक्यता आहे. यासाठी राज्य सरकारने यासाठी
दूरदर्शनकडे रोज 12 तर रेडिओकडे 2 तासांची मागणी केली आहे. वर्ग न भरवता शाळा सुरु करण्याच्या दिशेने पाऊल टाकलं आहे.
दूरदर्शनकडे रोज 12 तर रेडिओकडे 2 तासांची मागणी केली आहे. वर्ग न भरवता शाळा सुरु करण्याच्या दिशेने पाऊल टाकलं आहे.
Continues below advertisement