Mumbai : धारावीत Omicron चा शिरकाव, 1 जण बाधित, पिंपरी चिंचवडमधील 4 रुग्ण निगेटिव्ह

राज्यातील ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये पुन्हा एकदा वाढ झालीय.  राज्यात आज नव्या 7 ओमायक्रॉन रुग्णांची नोंद झालीय. यातील तीन रुग्ण मुंबईत आहेत, तर चिंतेची बाब म्हणजे गर्दीचं ठिकाण असलेल्या धारावीत आता कोरोनाचा शिरकाव झालाय. पिंपरी चिंचवड आता ओमायक्रॉनचा हॉटस्पॉट होताना पाहायला मिळतोय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola