Mumbai Corona Update | मुंबईत परिस्थिती नियंत्रणात, 100 टक्के लॉकडाऊनची गरज नाही : इक्बाल सिंह चहल
Continues below advertisement
मुंबईत इतर जिल्ह्यांप्रमाणे कोरोनाची स्थिती नाही, मुंबईतील परिस्थिती नियंत्रणात आहे. त्यामुळे 100 टक्के लॉकडाऊनची गरज नाही, अशी माहिती मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सांगितलं.
Continues below advertisement